मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७
मंगळवार, २५ जुलै, २०१७
‘नक्षत्र अलंकार’- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे
श्री स्वामी समर्थ
ज्योतिष शास्त्रात वेळवेगळ्या
विषयावर भरपूर पुस्तक प्रकाशित झाली आहे मग ती पारंपारिक असोत अथवा कृष्णमूर्ती पद्धतील
असो. त्यातच एक माझा मानस असा होता की ४-स्टेप थेरी के पी. पद्धतीमधील माझे पुस्तक
‘नक्षत्र अलंकार’ हे कर्मस्थान तसेच नौकरी/व्यवसाय या विषयावर आहे
आणि ते प्रकाशित व्हावे अशी खूप ईच्छा २०१२ पासून होती परंतू प्रकाशक मिळाले नाही.
असो..!!
परंतू आज या facebook
च्या माध्यमातून हा माझा ग्रंथ प्रकशित करीत
आहे. या ग्रंथात कार्येश ग्रह हे माणसाच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात. त्यामुळे केपी
४-स्टेप थेरीचा उपयोग हा केवळ घटना कधी घडेल एवढेच सांगणे मर्यादित नसून जन्म कुंडलीचे
विवेचन उत्तम होऊ शकते यासाठीच या माझ्या संधर्भ ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ
एकून चार भागात असून प्रथम भागामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या कुंडल्या
विवेचन करून ते साखळी पद्धतीने सिद्ध करून दाखविले आहे उदा. सचिन तेडुलकर (क्रिकेट),
लता मंगेशकर (कला), बाबा रामदेव (योग/आध्यात्म), विलासराव देशमुख (राजकारण), श्री चंद्रकांत
भट्ट तसेच माझे गुरु श्री सुनीलजी गोंधळेकर (ज्योतिषशास्त्र), सलमान खान (फिल्म) ई.
तसेच मला अनुभव आलेल्या कुंडल्यांचे शास्त्र शुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. अशा साधारण
२६ कुंडल्या या ग्रंथात आहे. ४-स्टेपचे नियम
आणि नौकरी व व्यवसायाची नियामली देखिल आहे. जन्मवेळ लंग्नशुद्धी तेसेच हर्शल-नेप्चून,
प्लूटो यांचा प्रभाव, गोचर भ्रमण आणि रुलीग प्लानेट या सर्व बाबीचा या ग्रंथात समावेश
आहे आणि कशा पद्धतीने उत्तराच्या समीप पोहचता येत हे दर्शविले.
स्वामीनी जे भविष्य कथनाच्या
वेळी सुविले तेच मी लिहिले आहे. या नियमाच्या चैकाटीला गुरु महराजांची साथ हवी असते
असे मला वाटते.
आपणास हा ग्रंथ e-book
माध्यमातून हवा आल्यास कळवावा.
‘नक्षत्र अलंकार’- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे /किमंत १५० रु.
संपर्क : ९८२३४४८४४९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)