!! श्री स्वामी समर्थ !!
तीन मुखी रुद्राक्ष अग्नि देवाच स्वरूप मानल गेल आहे. याची देवता ही मंगळ असून हा शरीरातील energy level वाढविण्याचे
काम करतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, आणि आत्मबल निर्माण कुरून Immune level संतुलित ठेवतो.
|| त्रिमुखश्चैव रुद्राक्षो अप्यग्नित्रय स्वरुपक:
तध्दारणाच्च हुतयुक्तस्य तुष्यति नित्य: ||
श्रीमद् देवीभागवत अ. ६, श्लो. २६
तध्दारणाच्च हुतयुक्तस्य तुष्यति नित्य: ||
श्रीमद् देवीभागवत अ. ६, श्लो. २६
५ मुखी रुद्रक्षावर गुरुच अधिपत्य आहे. त्यामुळे दोन ३ मुखी राद्रक्ष आणि तीन ५ मुखी रुद्राक्ष एकत्र केल्यास किंवा एक तीन मुखी आणि दोन ५ मुखी रुद्राक्ष जरी धारण केले तरी स्वास्थ बंध तयार होतो. Blood pressure कंट्रोल मध्ये राहते, जे मुले अथवा लोक depression/anxiety, diabetes यासारख्या आजारे त्रस्त आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे.
“ॐ क्लीम नमः” मंत्राचा जप करत करत धारण करावे.
**** वोटर थेरपी (Water Therapy)*****
तीन ५ मुखी रुद्राक्ष रात्री एक ग्लास पाण्यात ठेवून सकाळी ब्रश करण्याची अगोदर अनोशी पोटी घेतल्याने acidity व ईतर पोटाचे आजार कमी होतात. याचा अनुभव घ्या..
दिपक पिंपळे -९८२३४४८४४९