!! श्री स्वामी समर्थ !!
नक्षत्राचं देणं दिवाळी
अंक – २०१३, उद्या दिनांक २७/१०/२०१३
रोजी नाशिक येथे प्रकाशित होणार आहे. या अंकांत पान क्र. २९ वर माझा लेख “केदानाथातील त्रासदा आणि वाट पाहणारे ओलेचिंब डोळे” हा लेख कुंडली विवेचन सहित असून दरवर्षी प्रमाणे
राशी भविष्य-२०१३-१४ (वेध नक्षत्रातील ग्रहांचा) देखिल या अंकांत आहे तर आपण निश्चीत
वाचा हा अंक उद्यापासून बाजारात उपलब्ध होईल.
संपर्क:
संपादक – डॉ. सुनीलजी गोंधळेकर (ठाणे) –
०९८१९२४८१७९
जाहिरात व प्रसिद्धी
प्रमुख: श्री सुहास सावरगावंकर (ठाणे)
क्षेत्रीय सहसंपादक –
श्री श्याम
एदलाबादकर (यवतमाळ) ९८२२७२५५५९
श्री दिपक पिंपळे (औरंगाबाद) ९८२३४४८४४९
श्री वि जी. प्रभू (डोंबिवली) ९९६९०८२६२६
आपला
दिपक पिंपळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा