||श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
रुलिंग प्लानेटचा वापर करून कालनिर्णय करण्यासाठी महिन्याभरात घडणाऱ्या घटनेसाठी चंद्राचे भ्रमण पहावे लागते तर वर्षभरात घडणाऱ्या घटनेसाठी रविचे भ्रमण विचारात घावे लागते. साधारण रविचे वर्षभराचे राशी व नक्षत्रस्वामीचे भ्रमण पुढील प्रमाणे देत आहोत.
दिनांक राशी
प्रवेश नक्षत्र
स्वामी
१६/१२/१३ धनु शनी ३०/१२/१३
ते २/१२/१३
बुध
३/१२/१३ ते
१५/१२/१३
केतू १६/१२/१३ ते २८/१२/१३
शुक्र
२९/१२/१३ ते
३१/१२/१३
१४/१/१४ मकर शुक्र ०१/१/१४
ते १०/१/१४
रवि ११/१/१४ ते २४/१/१४
केतू २५/१/१४ ते ३१/१/१४
१२/२/१४ कुंभ चंद्र ०१/२/१४
ते ६/२/१४
मंगळ ७/२/१४ ते १९/२/१४
राहू २०/२/१४ ते २८/२/१४
१४/३/१४ मीन राहू १/३/१४
ते ४/३/१४
गुरु ५/३/१४ ते १७/३/१४
शनी १८/३/१४ ते ३१/३/१४
१४/४/१४ मेष बुध १/४/१४ ते १३/४/१४
केतू १४/४/१४
ते २७/४/१४
शुक्र
२८/४/१४ ते ३०/४/१४
१५/५/१४ वृषभ शुक्र १/५/१४
ते ११/५/१४
रवी १२/५/१४
ते २५/५/१४
चंद्र २६/५/१४ ते ३१/५/१४
१५/६/१४ मिथुन चंद्र १/६/१४
ते ८/६/१४
मंगळ
९/६/१४ ते २२/६/१४
राहू
२३/६/१४ ते ३०/६/१४
१६/७/१४ कर्क
राहू १/७/१४ ते ६/७/१४
गुरु ७/७/१४
ते २०/७/१४
शनी २१/७/१४
ते ३१/७/१४
१७/८/१४ सिंह शनी
१/८/१४ ते ३/८/१४
बुध ४/८/१४
ते १६/८/१४
केतू १७/८/१४
ते ३०/८/१४
१७/९/१४ कन्या शुक्र १/९/१४
ते १३/९/१४
रवि १३/९/१४
ते २७/९/१४
चंद्र
२८/९/१४ ते ३०/९/१४
१७/१०/१४ तुळ चंद्र
१/१०/१४ ते
१०/१०/१४
मंगळ ११/१०/१४
ते २४/१०/१४
राहू २५/१०/१४ ते ३१/१०/१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा