शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

शुभेच्छा

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आपण या ब्लोगचे स्वागत केले व शुभेच्छा कळविल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असेच आपले विचार मला कळवा यासाठी  Contact Us वर  क्लीक करून आपले विचार पाठवू शकता. वेळोवेळी मी ज्योतिषविषयक माहिती निश्चितच मांडण्याचा प्रयत्न करेल.

पुनश्च आपले आभार व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 

अमावसेच्या  अंधारात 
दिव्यांना आज प्रकाशित करा 
तुम्हीही असेच तेजोमय व्हा 
आणि संकटावर मात करा 
विजय पताका तुमचीच असेल
फक्त थोडे प्रयत्न करा

 

आपला,

Preview

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा