रविवार, २८ एप्रिल, २०१३

सर्वांना जाहीर आमंत्रण


!!श्री स्वामी समर्थ !!


नमस्कार,



सर्वांना जाहीर आमंत्रण :

मागील २० वर्षापासून अखंडीत सुरु असणारे व ज्योतिष विषयाला वाहिलेल के. पी. पद्धतीतील केवळ एकमेव अर्धवार्षिक अंक दिनांक १ मे २०१३, बुधवार रोजी मा. श्री संजय केळकर (बी.जे.पी. प्रमुख नेते) याच्या हस्ते साय. ४:०० वाजता न्यू इंग्लिश हायस्कूल ठाणे या ठिकाणी प्रकाशित होणार आहे.
आमंत्रक: संपादक - डॉ सुनील गोंधळेकर, सहाय्यक संपादक - श्री एदलाबादकर, श्री. दिपक पिंपळे जाहिरात प्रमुख - श्री सुहास सावरगावकर
(टीप - १९९३ ते २०१० पर्यतचे सर्वे अंक DVD स्वरुपात उपलब्ध)



नक्षत्राचं देणं दिवाळी २०१२ या अंकाच आम्ही पूर्ण वर्षाचे राशीभविष्य लिहिले आहे. त्यामुळे या अंकात राशीभविष्य दिले नसून जास्तीत जास्त लेखांचा समावेश केला आहे. अभ्यासकांनी जरुरू हा अंक वाचवा तसेच या अंकात आमचा देखील एक लेख आहे.



सहाय्यक संपादक नक्षत्राचं देणं 


Preview






२ टिप्पण्या:

  1. आमच्यासाठी कॉपी कुरीअर करता येईल का? तसेच पैसे देण्यासाठी अकांट नंबर द्यावा. ते डिव्हीडी काय आहे त्याची माहिती दिलीत तर बरे. आणि किती किंमत आहे ?

    उत्तराच्या प्रतीक्षेत

    ( अभ्यासू ) अमोल

    उत्तर द्याहटवा
  2. श्री अमोल,

    नक्षत्राच देण हे एक अभ्यासनीय अंक आहे. आपनास सी डी व या आकांचे ५ वर्षाचे सभासद होता येईल. आपण डॉ. गोंधळेकर सराशी संपर्क करू शकता व काही अडचण असल्यास आम्ही उपलब्ध करून देउ .

    नक्षत्रचं देणं
    १०९, गोदावरी,
    लक्ष्मी इंड कोम्प्लेक्स
    वर्तकनगर
    ठाणे ४००६०६
    फोन: २५८८८१७९

    उत्तर द्याहटवा