श्री स्वामी समर्थ
मागील लेखात आपण एक मुखी रुद्राक्षाची माहिती पाहिली आज दोन मुखी रुद्राक्षाच महत्त्व पाहूया. दोन मुखी रुद्राक्षामध्ये साक्षात शिव आणि पार्वतीचा निवास असतो. हे धारण केल्यानंतर तुम्ही आपल्या सगळ्या अडचणी, समस्या देवावर सोडा देवच तुमची बिगडलेली काम सावरतील. दोन मुखी रुद्राक्ष यासाठी देखील खास आहे कारण हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्तिचा एकत्र आशीर्वाद मिळतो.
|| द्विवक्त्रस्तु मुनिश्रेष्ठ अर्धनारीश्वरो भवेत ||
श्रीमद् देवीभागवत अ. ७, श्लो. २४
2 मुखी रुद्राक्ष पेंडेंटचे लाभ: वैवाहिक जीवनाला सुखी बनवण्या साठी दोन मुखी रुद्राक्ष अत्यंत लाभकारी आहे. घर-परिवारात शांती राहते आणि कर्जापासून मुक्ति मिळते तसेच मान-सन्मानात वाढ होते. कर्क रास असणाऱ्या व्यक्तीसाठी दोन मुखी रुद्राक्ष अत्यंत उत्तम असते.
शारीरिक लाभ: डिप्रेशन, नरर्वौसनेस, चेस्टपेन, खोकला यापासून मुक्तता प्राप्त करून देते तर मनाची एकग्रता वाढविते. पुरुषांना प्रोस्टेट तर स्त्रियांना गायनिक (OB-GYN) अशा आजारापासून लवकर बर होण्यास मदत करते. याचा बीज हे ‘ॐ नम:’ आपणस कुणास पाहिजे असल्यास संपर्क करू शकता. माझ्याकडे केवळ एकच उपलब्ध आहे ते देखील
certification सहित
certification सहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा