|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
नित्याचे काम सुरु असताना मध्येच पंतानी काही नवीन अपडेट केला आहे हे बघण्यासाठी आम्ही त्यांचा ब्लोग उघडला परंतू तो ओपन होत नसल्याने आमच्या ब्लॉगच्या रेडिंग लिस्ट मध्ये त्याचे कारण कळाले. पुन्ह्ना त्यांनी केवळ आप्तमित्रांना ब्लोग वाचण्याची मुभा देणार होते. मग आमचा तर प्रश्न संपला होता कारण मागील आठवड्यात फेसबुकवर स्वामीचे छायाचित्र रंग भरून स्वमीसेवाकापर्यंत पोहोचविण्यात आनंदात होतो कारण हे माध्यम देखिल प्रचार व प्रसारचे आहे त्यातच ही स्वामी सेवा घडते असे आम्ही समजतो.
त्याचे झाले असे की पंताना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व त्यानी ती स्वीकारली देखिल परंतू दोन-तीन दिवसानंतर आमचा फ्रेंडच्या लिस्ट मधून पत्ता साफ केला. असो...! ही त्यांची मर्जी परंतू ब्लोग वाचकांच्या लिस्टमध्ये आमचे नाव निश्चितच नसणार होते त्यामुळे पंत ब्लोग केंव्हा सुरु करतील यासाठी प्रश्न बघितला व आमच्या नित्य चालणाऱ्या कामामध्येच कॉम्पुटर मधून ज्योतीषाचा पसारा उघडला व कुंडली मांडली आणि रुलिंग प्लानेटची नोंद घेतली
दिनांक ११/०२/२०१३ वेळ: ९:१३:५६ स्थळ: औरंगाबाद
रुलीग प्लानेट:
L: गुरु
S: राहू
R: शनी
D: चंद्र
लग्न भाव: ९ ३१'४९''
१-७ भावाचा सब शुक्र -
शुक्राच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो बलवान आहे.
सब - शुक्र (स्वत: ची इच्छा ) ११ (इच्छापूर्ती) ३ (लिखान, प्रकाशन) दर्शवितो त्यामुळे पंत ब्लोग सुरु करतील.
आता ३ भावाचा सब काय दर्शवितो ते पाहूया तो आहे राहू (नेहमी संभ्रमात असणे किंवा गैरसमज निर्माण करणे). राहू हा गुरूच्या नक्षत्रात व गुरु (ज्योतिष लिखाण) ३ स्थानी आहे व तो लग्नेश असून शुक्राच्या सब मध्ये व शुक्र वरील प्रमाणे ११ -३ चा बलवान कार्येश तसेच ११ स्थानी चरराशी मग आता निश्चित आजच ब्लोग सुरु करतील हे उत्तर मिळाले.
आमची नजर पुन्हा रुलींग ग्रहाकडे गेली व प्रश्नांचे पूर्ण उत्तर शोधण्यासाठी आमच्यातील ज्योतिष डोके खाजवू लागला. जर दिवसभरात ब्लोग सुरु होईल तर केंव्हा यासाठी लग्नभ्रमण बघावे लागेल येथे आम्ही दोन पर्याय निवडले कारण लग्न हे द्विस्वभावी असून ११ भावाचा सब शनी आहे.
रुलींगमध्ये राहू व गुरु हे बलवान ग्रह आहे व येथे आम्ही राहूला महत्त्व दिले. ज्यावेळी लग्न हे राहूच्या नक्षत्रात जाईल त्यावेळी घटना घडेल. प्रश्नवेळी मीन लग्न सुरु होते व राहूचे नक्षत्र मिथून लग्नामध्ये येते व ही रास नैसर्गिक कुंडलीत त्रितीय स्थानी (लिखाण व प्रकाशन) असते त्यामुळे हा एक पर्याय निवडला व साधारण २:०० वाजता मिथून लग्न सुरु होते व लग्न हे राहूच्या नक्षत्रात साधारणपणे दुपारी २:२५ ते ३:३० पर्यंत होते त्यामुळे पंत यावेळेच्या दरम्यान ब्लोग सुरु करतील व तो त्यांनी सुरु केला. ही बातमी आम्हास प्रथम फेसबुकद्वारे सुमेध तांबे यांनी ही पंतानी पोस्ट केलेली लिंक शेअर केली व आम्ही ती आमच्या नित्याचे काम झाल्यावर ती लिंक पाहिली.
ही शेअर केलीली लिंक आम्ही ४:३० वाजता पाहिली तिला पोस्ट करून साधारण एक तास झाला होता.
येथे लग्न भाव हा द्विस्वभावी व शनी ने आपले कार्ये केले असे दिसते व आम्ही पंताचा ब्लोग यावेळी उघडला व तो सुरु झाला होता. हे कळण्यास थोडा उशीर मात्र झाला.
आमच्या ब्लोगचे मुठभर वाचक प्रेमी:
येथे आम्ही एक गोष्ट नमूद करू इच्छितो आम्ही कोणाच्या ही ब्लॉगच्या लेखाचे कोपी पेस्टचे काम करीत नाही व ते करण्याचा आमच्याकडे वेळ ही नाही व आम्हास प्रसिद्धीची ही गरज नाही. गुरु कडून मिळालेले ज्ञान व स्वामीचा अशीर्वादाने आम्हाला भरपूर काही मिळाले आहे व त्यात आम्ही खूप समाधानी आहोत. ज्योतिषशास्त्र व दैविक उपासना आपना पर्यंत पोहचावी हाच आमचा मुख्य उद्देश असून स्वामी सेवा घडावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना....!
आपला,

क्या बात है पिंपळे साहेब, आम्ही इकडे देव पाण्यात घालून बसलेलो आणि तुम्ही चक्क कुंडली मांडलीत .मस्तच
उत्तर द्याहटवासाहेब अभ्यासासाठी आपल्या या पोस्टची प्रिंट घेतली तर चालेल ना ? कृपया यास चोरी मानू नये ही नम्र विनंती
( अभ्यासू ) अमोल
श्री अमोल,
उत्तर द्याहटवातुम्ही हव ते घ्या ज्योतिष सागर अथांग आहे. माझ्या सारख्या पामारकाडून या एक थेंबाने आपला आभ्यास होत असेल तर मग निश्चिच ...! :)