|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
सोमवार पासून शुभेच्छा व अभिनंदाचे मेल, फोन व फेसबुक आपल्या प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. जर आपल्याकडे या ब्लोगसाठी ज्योतिष विषयक काही नवीन कल्पना सुचावायची असल्यास आपण कळवू शकता. काही जोतिष मित्रांनी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांच्या कुंडलीचे विवरण ४ स्टेप थेरी व नक्षत्र ज्योतिष पद्धतीतीने विश्लेषण करण्याची विनंती केली आहे व ती निश्चितच पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करेल.
आमचे ज्योतिष शुभेच्छूक विवेक पाध्ये व त्यांच्या ग्रुपने कळविलेल्या फेसबुकर प्रतीक्रिया आपल्या समोर ठेवत आहे.
आपला,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा