गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

माझी ओळख


|| श्री स्वामी समर्थ || 

महोदय,

मी  दिपक चंद्रकांत पिंपळे, जोतिषविषयाची आवड असणारा या क्षेत्रातील एक अभ्यासक असून मला हे शास्र घरातून वारासेने माझ्याकडे आले आहे कारण माझे वडील-गुरु श्री चंद्रकांत पिंपळे हे या क्षेत्रात मागील २८ वर्षापासून स्वामी सेवेत असून त्यांना स्वामींचा वरद हस्त आहे, अक्कलकोट स्वामींच्या चोळप्पा याच्या घराण्यातील पादुका त्यांना आमच्या स्वामी मठासाठी मिळाल्या आहेत आणि त्याच्यामुळेच  कधाचित मी या क्षेत्रात आहे.
       
व्यावसायीक म्हणून मी Medical Transcription Outsourcing US-Base या क्षेत्रात आहे.  मी जोतिष विषयक पारंपारिक तसेच कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये पारंगत असून व या पद्धतीचे धडे माझे गुरु डॉ. कोनार्डे गुरुजींकडून घेतले आहेत तर मला नेहमी प्रोत्साहन देउन मार्गदर्शन करणारे '४-स्टेपचे जनक' व नक्षत्राचे देण चे संपादक डॉ सुनील गोंधळेकर सर याचा देखील मी ऋणी आहे.

'नक्षत्र शिरोमणी' 'नक्षत्र अलंकार' या पदव्यांनी विभूषित असून ठाणे येथील जोतिष संमेलनात 'जोतिष रत्न' हा पुरस्कार नागपूर ज्योतिष मंडळाने दिला आहे. तसेच मा. डॉ. गोंधळेकर सरांनी 'नक्षत्राचे देणचे' सहाय्यक संपादक केले आहे.


लेखन कार्य:

राशीभविष्य तसेच लेख :  नक्षत्राचे देणं दिवाळी अंक,  महिला समाचार (पुणे/औरंगाबाद), सामाना दिवाळी अंक

जोतिष विचार मांडण्याचा ब्लोग हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आपण याचे स्वागत कराल अशी आशा बाळगतो.

आपला
Preview

३ टिप्पण्या:

  1. नमस्कार ,

    आपला जोतिष विषयक ब्लोग पाहून आनंद झाला. याविषयी काही मोजकेच ब्लॉग जालावर आहेत. आपल्या सारख्या जोतिष पारंगत व्यक्तीचे अनुभव आपण इथे दिल्यास त्याचा फायदाच होईल. नवीन गोष्टी शिकता येतील असे वाटते
    असो माझाही या विषयी होडाफार अभ्यास आहे. पात्र कुठलीही डिग्री नाही. माझ्या ब्लॉगला ही अवश्य भेटद्या

    http://www.kelkaramol.blogspot.in

    धन्यवाद
    अमोल केळकर

    उत्तर द्याहटवा