सोमवार, ४ जुलै, २०१६
शनिवार, २ जुलै, २०१६
शनी प्रदोष
!!श्री स्वामी समर्थ !!
दि. २ जुलै २०१६, शनिवार त्रयोदशी असून शनी प्रदोष आहे. प्रदोष पुजेस अनन्य साधारण महत्त्व आहे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे. शनीप्रदोष हे वर्षातून साधारण ३ किंवा ४ वेळेस असते. सर्व प्रदोष पूजनात शनीप्रदोष व्रत अतिशय फलदायी असून राहू दोष, शनीपिडा, तसेच संकटात मुक्ती देणारे हे व्रत आहे. श्रद्धेने हे पूजन केल्यास त्याची फलश्रुती ही निश्चितच मिळते. याचे महत्त्व 'गुरुचरित्र' तसेच 'श्रीपादचरित्रात' देखील असून पिठापुराम येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकावर रुद्र अभिषेक पूजन हे शनिप्रदोषच्या दिवशी होत असते.बुधवार, १ जून, २०१६
निमंत्रण
!! श्री स्वामी समर्थ !!
रविवार दि. ५ जुन २०१६ बृहन महाराष्ट्र जोतिष मंडळ तर्फे ६ वे कृष्णमूर्ती जोतिष अधिवेशन - स्वाध्याय महाविद्यालय - लक्ष्मीरोड पुणे येथे होणार आहे. येथे माझे खेळाडूंचे कार्येश ग्रह .. या विषयावर दुपारी १२ ते २ या कालावधीत व्याख्यान/कुंडली विश्लेषण आहे तसेच ईतर ज्योतिषांचे व्याख्यान आणि सत्र आहेत. आपणस आग्रहाचे निमंत्रण .सोमवार, ३० मे, २०१६
निमंत्रण
!! श्री स्वामी समर्थ !!
रविवार दि. ५ जुन २०१६ बृहन महाराष्ट्र जोतिष मंडळ तर्फे ६ वे कृष्णमूर्ती जोतिष अधिवेशन - स्वाध्याय महाविद्यालय - लक्ष्मीरोड पुणे येथे होणार आहे. येथे माझे खेळाडूंचे कार्येश ग्रह .. या विषयावर दुपारी १२ ते २ या कालावधीत व्याख्यान/कुंडली विश्लेषण आहे तसेच ईतर ज्योतिषांचे व्याख्यान आणि सत्र आहेत. आपण आग्रहाचे निमंत्रण

रविवार, १ मे, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)